रयत सामाजिक प्रतिष्ठान बीड महाराष्ट्र राज्य च्या वतीने मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त तीन हजार मत्स्यबीज कंकालेश्वर कुंडामध्ये सोडण्यात आले


 बीड प्रतिनिधी:- मराठवाडा मुक्ती संग्राम दिन निमित्त रयत सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने एक आगळावेगळा कार्यक्रम घेण्यात आला रयत सामाजिक प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्ष आर जी माने ,व सी.ए. बियानी सर यांच्या वतीने मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त येथे मच्छ बीज सोडण्यात आले कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती पेठबीड पोलिस स्टेशन चे पिआय मुदीराज सर,संपादक विजय भाईजी दुगलज आसारामभाऊ गायकवाड, सीं.ए. बियानी सर समाजसेवक बाजीराव ढाकणे, अँड.शिवराज धांडे, साथिराम आण्णा ढोले, गंगाधरे साहेब,नाना भिसे,अशोक ढोले, पत्रकार संजय देवा कुलकर्णी, किशोर सोनवने, आरती सोनवणे,विजय दुनक, सतीश गायकवाड, गणेश दहिवाळ, नाना गायकवाड संग्राम माने, रुद्र माने, दर्श माने, व रयत सामाजिक प्रतिष्ठान चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

ईगतपुरी विधानसभा मतदारसंघावर उ.बा.ठा.शिवसेनेने ठोकला दावा

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !