क्रांतीसुर्य प्रतिष्ठान सार्वजनिक गणेश उत्सव रुईनालकोल मार्फत भव्य रक्तदान शिबिर संपन्न


आष्टी( प्रतिनिधी-- गोरख मोरे ) : आष्टी तालुक्यातील मौजे रुईनालकोल येथे क्रांतीसुर्य प्रतिष्ठान सार्वजनिक गणेशोत्सव रुईनालकोल आयोजित भव्य रक्तदान शिबिर पार पडले . या प्रसंगी ४२ रक्तदात्यानी रक्तदान केले . यावेळी सर्व उपस्थितांची रक्तगट तपासणी करण्यात आली . अहमदनगर येथील सुरभी ब्लड सेंटर टेक्निशियन शिवम खिलारे, राहुल जरे, सुयश खोसे यांच्यामार्फत शिबिर पार पडले . यावेळी क्रांतीसुर्य प्रतिष्ठान सार्वजनिक गणेश उत्सव चे अध्यक्ष तथा ग्रा.पं.सदस्य सागर (भैय्या) फरांडे , उपाध्यक्ष ज्ञानदेव बनसोडे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा मा. ग्रा.पं. सदस्य योगेश फरांडे, धनंजय नालकोल, श्रीकांत नालकोल, डॉ. दिपक फरांडे, सुरज भिसे, निरंजन धोंडे, प्रदीप नालकोल, सागर बनसोडे, दिनेश फरांडे, उमेश फरांडे, बाळासाहेब धोंडे, प्रसाद बनसोडे, उपसरपंच विष्णू मांढरे, दादासाहेब नालकोल, संतोष पुंड, किरण बनसोडे, अशोक नालकोल, अभिजीत बनसोडे, संतोष राऊत, सागर सत्रे, निसार सय्यद, गणेश बनसोडे, गणेश फरांडे, राहुल राऊत, अशोक बनसोडे, अन्सार सय्यद, अमित बनसोडे, रोहन कापरे, स्वामी पवार, समर्थ पवार, प्रतीक बनसोडे, दिपक फरांडे, यश बनसोडे, मारुती सत्रे, राहुल बनसोडे, किरण बनसोडे, संदेश बनसोडे, अनिल बनसोडे, रवी बनसोडे, मा. अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती आजिनाथ कन्हेरकर आदी जन या प्रसंगी उपस्थित होते .

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

ईगतपुरी विधानसभा मतदारसंघावर उ.बा.ठा.शिवसेनेने ठोकला दावा

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !