नितीन काळे यांचा तलावात बुडून मृत्यू!


केज प्रतिनिधी: दि.२३केज तालुक्यातील जिवाची वाडी येथील साठवण तलावात दारू पिऊन नशेत दुपारी १२ वाजता मासे धरण्यासाठी गेले नितीन मच्छिंद्र काळे वय-३४ वर्ष यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला त्यांना पोहता येत होते!परंतू ते मासे पकडण्याच्या जाळ्यात अडल्याने त्यांचा मृत्यू झालेचे प्रथम माहिती वरून दिसून येते मृत्तदेह शोधन्यासाठी परळी-वै. येथील बचावकार्य पथकास पाचारन केले.
              
 सध्याकाळी -६:३०वा. बचावकार्य पथक घटनास्थळी अध्याप दाखल नाही.
                
तलाठी सज्जा जिवाची वाडी,उत्रेश्वर घुले घटनास्थळी दाखल.
केज पोलीस घटनास्थळी अध्याप रात्री वेळ ठिक-०६:३०वा. उपस्थिती दिसुन आली नाही.

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी