ह, भ, प, डॉक्टर कैशवदास वैष्णव महाराज यांचे दत्त सस्थान मोरवड येथे किर्तन सेवा सपन्न




(बीड प्रतिनिधी )ह, भ, प, डॉ. कैशवदास वैष्णव महाराज यांची दिं. 13-2-2026 रोजी ची किर्तन सेवा श्री क्षेत्र दत्त संस्थान मोरवड ता. वडवणी. येथे संपन्न झाली.यावेळी किर्तन करताना डॉ केशवदास महाराज वैष्णव यांनी श्री संत तुकाराम महाराज यांच्या अभंगावर किर्तन सेवा केली. किर्तनामधे संताची संगती संसारी जिवाला तारुन नेते. संतांच्या आशिर्वादाचे महत्त्व. तसेच संत चरण राजाने देवाची प्राप्ती होते हे वेगळे वेगळे. दृष्टांताने पटवून दिले.!! हरी प्राप्तीसी उपाय! धरावे संताचे ते पाय!! असे वेगवेगळे प्रमाणाद्वारे सिद्ध केले. किर्तनासाठी नामवंत गायक व मृदंग विशारद यांनी साथ दिली. किर्तनाला नामवंत किर्तनकार व हजारावर जनसमुदाय मोठया संख्येने उपस्थित होता.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी