लटपटे बाई केज येथेच किती वर्ष स्थान मांडून राहायच


येवता:प्रतिनिधी सा.वा.आप्पाराव सारूक.दि.०२/०२/२०२५
रोजी.केज पंचायत समिती मध्ये एकात्मीक बालविकास सेवायोजना प्रकल्प महिला व बालविकास विभाग कार्यालयात गेली१३ वर्षा पासुन अंगणवाडी पर्वेशिका,श्रीम.शोभा लटपटे, या बालविकास प्रकल्प अधिकारी प्रभारी पद्वावर चालक्यबुध्दीने पध्दभार हाताळत आहेत.त्यांनी तेरा वर्षाच्या काळात प्रत्येक वेळी अंगणवाडी नोकर भर्तीत अफरातफर करून भरती प्रक्रीयेत अनियमीत्ता केल्याची प्रसार माध्यमांन  मध्ये बातम्या प्रसिध्द
होऊनही CDPOलटपटे यांची चौकशी झाली नाही.तेरा वर्षानंतर अंगणवाडी पर्वेक्षिका शोभा लटपटे यांची परळी(वै.) तालुक्यात पंचायत समिती येथे महिला व बालविकास विभागात ७ महिने झाले बदली,तरीही लटपटे हया केज येथेच CDPO चा अतिरिक्त पद्धभार राजकियवृध्दांस्त व लक्ष्मीचे दर्शन देत खुर्चीला घट्ट चिटकुन बसुन बालविकास प्रकल्प कार्यालय केज येथे अंदधुंद कारभार करून त्यांच्या आशीर्वादाने बऱ्याच अंगणवाडया कागदोपत्री चालत असलेने
बरेचशे पात्र लाभार्थी बालके पोषन आहार योजने पासुन वंचीत आहेत.
जिल्हा परीषद,बीड यांचे दि.२२-जानेवारी -२०२६.पत्रानुसार श्रीमती.शोभा लटपटे यांच्याकडील अतिरीक्त पध्दभार काडुन
स्थानीकांना देऊन,लटपटे यांना त्यांच्या मुळ अस्थापना परळी पंचायत समिती येथे कार्यमुत्त करण्याची मागणी  तालुक्यातील पालकांची मोठया संख्येने होत आहे.
                          
आमच्या प्रतिनिधीने संपर्क केला - माझी बदलीच झाली नाही त्यामुळे परळी येथील बालविकास प्रकल्प कार्यालयात मुळ अस्थपनेला रूजू झाले नाही.

                        शोभा लटपटे
                           अंगणवाडी पर्वेक्षिका-परळी -वै./अतिरिक्त CDPO केज.
             
आमच्या प्रतिनिधीने विचारले असता, शोभा लटपटे यांची आमच्या कार्यालयात बदली झालेली आहे परंतु त्या सात महिने झाले रूजू झाल्याच नाहीत.
                                कालीदास बडे
               बालविकास प्रकल्प अधिकारी,परळी-वै 

                 

                  मनोज ससे
.जिल्हा कार्यक्रम अधिकारी (मबाकवि) DPTCO
जिल्हा परिषद,बीड.
यांच्याशीभ्रम्हध्वनी वरून संपर्क केला असता त्यांनी फोन घेतला नाही.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी