हर्षद टायर्स या दोन क्रमांकाच्या भव्य शाखेच्या शोरूमच्या उद्घाटनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, मुकुंद लंगडे
बीड वडवणी प्रतिनिधी ,अंकुश गवळी
वडवणी तालुक्यातील खापरवाडी रत्नापूर परिसरातील मुकुंद वसंत लंगडे हे गेल्या अनेक वर्षापासून व्यवसाय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत, अत्यंत गरीब परिस्थितीतून आलेले हे व्यक्तिमत्त्व आता यांच्या माजलगाव शहरांमध्ये त्यांच्या BKT या कंपनीच्या या दोन शाखा या ठिकाणी कार्यरत आहेत, याच शाखेचा भव्य उद्घाटन शोरूमच्या सोहळा सोमवार दिनांक 12,1.2026, सकाळी साडेदहा वाजता आयोजित करण्यात आलेला आहे, यावेळी हर्षद टायर्स या BKt शोरूमच्या भव्य उद्घाटन समारंभ युवा उद्योजक मुकुंद लंगडे यांच्या आई-वडिलांचे हस्ते करण्यात येणार आहे, तरी पंचक्रोशीतील राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहावे असे आव्हान युवा उद्योजक हर्षद टायरचे संचालक मुकुंद लंगडे यांनी केले आहे,
Comments
Post a Comment