गढी ग्रामपंचायत येथे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांला दिला ध्वजारोहण करण्याचा दिला मान
सखाराम पोहिकर
गेवराई तालुका प्रतिनिधी
गेवराई तालुक्यातील मौजे गढी येथे आज सकाळी ७ =३० वाजता ७७ वा प्राजकसत्ताक दिन साजरा करण्यात आला यावेळी आजपर्यत कोणत्याही सरपंचांनी ध्वजारोहणाचा मान ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना दिला नव्हता तो आज गढी ग्रामपंचायतचे कर्तव्यदक्ष सरपंच घोंगडे विष्णूपंत यांनी गढी ग्रामपंचायतचे पाणी पुरवठा कर्मचारी व महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे गेवराई तालुका अध्यक्ष सखाराम पोहिकर यांना प्रजाकसत्ताक दिनाच्या निमित्ताने गढी ग्रामपंचायत मध्ये आज प्रजाकसताक दिनानिमित्त ध्वज फडकवण्याचा मान देउन एक नवा इतिहास घडवला यावेळी हा प्रजाकसत्ताक दिन सरपंच घोंडगे विष्णूपंत . यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला . यावेळी सरपंच विष्णूपंत घोगडे म्हणाले की हा ध्वजारोहणाचा मान सन्मान हा त्यांचा असतो आणि आजपर्यत हा मान सरपंचानी कुणालाही दिला नाही परंतू मी गेल्या दोन वर्षापासून सरपंच पदाचा पदभार स्वीकारल्यापासून प्रत्येक वेळी ध्वज फडकवण्याचा मान सर्वसामान्य व्यक्तीला देत आलो आहे तेव्हा आजचा प्रजाकसत्ताक दिन निमित ध्वज फडकविण्याचा मान माझ्या ग्रामपंचायतचा पाणी पुरवठा कर्मचारी सखाराम पोहिकर यांना दिला आहे .
तेव्हा हा ध्वज फडकवण्याचा मान मला गढी ग्रामपंचायतचे सरपंच विष्णूपंत घोंगडे यांनी मला जो मान दिला हा ध्वज फडकवण्याचा मान मला मिळेल हे मला स्वप्रातही मी हा विचार केला नव्हता परंतु ऐनवेळी सरपंच विष्णूपंत घोगडे यांनी तो आज मला दिला यावेळी माझ्या हस्ते पुजा करून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे माजी अध्यक्ष महेश सिकची यांच्या हस्ते श्रीफळ फोडून . तदनंतर ग्रामपंचायत कर्मचारी सखाराम पोहिकर यांना ध्वजारोहण करण्यास सांगितले यावेळी सर्व गावकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला यावेळी गढी ग्रामस्थामध्ये एकच चर्चा होती ती आशी की आशा सरपंच होणे हे गढी गावाच भाग्यच म्हणाव लागेल तेव्हा सखाराम पोहिकर म्हणाले की माझ्या माहिती प्रमाणे आजपर्यत बीड जिल्हायात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये ध्वज फडकवण्याचा मान ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना दिला नसेल तो मान मला मिळाला . खरच आज खऱ्या अर्थाने प्रजाकसत्ताक दिन साजरा झाला आसे मला वाटले व मला समाधान वाटले डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी संविधान देशाला दिले आज त्याय संविधानामुळे सरपंच विष्णूपंत घोंगडे यांनी मला ७७ वा प्रजाकसत्ताक दिना निमित्त ध्वज फडकवण्याचा मान मला हा अधिकार देऊन माझा जो सन्मान दिला त्यामूळे मी गढी ग्रामपंचायतचे कर्तव्यदक्ष सरपंच विष्णूपंत्त घोंगडे यांचे मी मनापासून धन्यवाद मानतो यावेळी प्रजाकसताक निमित ध्वजारोहण कार्यक्रमासाठी गढी गावातील ग्रामस्थ . आरोग्य सेवक आशावर्क . आगणवाडी सेविका . आजी माजी सरपंच . पत्रकार . ग्रामपंचायत कर्मचारी आन्ना ससाणे . नारायण जाधव . मोशीन पठाण . माजी सरपंच आकुशराव गायकवाड . माजी उपसरपंच दिलीप नाकाडे . जेष्ठ शिक्षक बारगजे सर . भिमराव सिरसट . युवा उदोजक कृष्णा मगर . ईत्यादी बहुसंख्येने उपस्थित होते
Comments
Post a Comment