गढी ग्रामपंचायत मध्ये राष्ट्रमाता माॅसाहेब जिजाऊ जयती उत्साहात साजरी
सखाराम पोहिकर
गेवराई तालुका प्रतिनिधी
गेवराई तालुक्यातील गढी ग्रामपंचायत मध्ये राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली
प्रथमत:. राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांच्या प्रतिमेस गढी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच श्रीचंद सिरसट व गढी पंचायत समिती गणनाचे भावी सदस्य अमोल ससाने यांच्या शुभहस्ते राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला . यावेळी गढी ग्रामपंचायतचे सरपंच श्री विष्णूपंत घोगडे .. गढी येथील युवानेते महादेव नाकाडे . गढी ग्रामपंचायतचे लिपील नारायण जाधव . ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे गेवराई तालुका अध्यक्ष तथा गढी ग्रामपंचायत चे पाणी पुरवठा कर्मचारी सखाराम पोहिकर गढी ग्रामपंचायतचे ऑपरेटर मोशीन पठाण ईत्यादी उपस्थित होते
Comments
Post a Comment