कृती गौरव राज्यस्तरीय पुरस्कार ही आयुष्यातली मोठी कमाई ः- क्रॉ . सखाराम पोहिकर



गेवराई ( प्रतिनिधी ) गेवराई तालुक्यातील मौजे गढी येथील ग्रामपंचायत कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार सखाराम पोहिकर यांच्या कार्याची दखल बी एस एफ बहुद्देशीय संस्था . उपेक्षित नायक न्युज . संत कबीर बहुद्देशीय संस्था .व संकल्प बहुद्देशीय संस्थेच्या वतीने बुलढाणा जिल्ह्यातील श्री गजानन महाराज यांच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या प्रसिद्ध तीर्थस्थळ शेगाव या ठिकाणी दि २१ डिसेंबर २०२५ रोजी कृती गौरव राज्य स्तरीय पुरस्काराने सनमानीत करण्यात आले श्री सखाराम पोहिकर यांना यापुर्वी अहिल्यानगर येथे सन 202 4 मध्ये प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डक यांच्या हास्ते समाज भूषण राज्य पुरस्काराने सनमानीत करण्यात आले होते तदनंतर सन 2024 मध्ये 31 डिसेबर 20 24 मध्ये आमरावती येथे मराठी सिनेअभिनेते योगेश पवार यांच्या हस्ते पत्रकारीते मध्ये उकृष्ट काम केल्याबद्दल यावेळी पण समाज भूषण राज्यस्तरीय पुरस्काराने सनमानीत करण्यात आले यावेळी आमच्या प्रतिनिधी श्री सखाराम पोहिकर यांना त्यांच्या कार्याबद्दल विचारले आसता त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आसे सांगीतले की मला सामाजिक कार्याची आवड आसल्यामूळे मी सतत गोर गरीब दिन दुबळ्याच्या कामाला सर्व प्रथम प्राधान्य देतो व मी ग्रामपंचायत कर्मचारी आसल्यामूळे गेवराई तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचे छोटे मोठे प्रश्न सोडवण्याचे काम करत आहे मी संध्या ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचा तालुका अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे माध्यमातुन माझ्या कार्यकाळात आता पर्यत गवराई येथील पंचायत समिती कार्यालयासमोर दोन वेळेस अन्नत्याग उपोषन व तीन वेळेस आमरण उपोषन ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या विविध प्रश्न निकाली काढण्यात यावे त्यापैकी दोन ते तीन प्रश्न निकाली निघाले आहेत यांच कामाची दखल घेऊन आतापर्यत तीन पुरस्कार मिळाले आहेत तेव्हा त्यांच्या पुढील कार्यास हार्दीक शुभेच्छा व आसेच कार्य आपल्या हातुन घडावे हिच आपल्याकडून अपेक्षा

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी