लहू सेना वाशिम जिल्हाप्रमुख पदी: कडुजी खडसे यांची निवड
हिंगोली:दि.12/12/2025 रोजी लहूसेनेचे मराठवाडा प्रमुख मा.किशोर दादा कांबळे यांनी लहू सेनेचे वाशिम जिल्हाप्रमुख म्हणून मा.कडुजी खडसे यांची निवड केली.नियुक्तीपत्र देवून त्यांचा सत्कार करण्यात आला.व त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.निवड प्रसंगी लहू सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा.विष्णुभाऊ हनवते, हिंगोली तालुकाप्रमुख मा.सुरेश खरात कानडखेडा (बु)ता.जि.हिंगोली शाखाप्रमुख मा.सितारामजी कांबळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
Comments
Post a Comment