अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी माजी आमदार श्री.चंद्रशेखर मारूरतराव घुले पाटील यांची बिनविरोध निवड
[ अविनाश देशमुख शेवगांव ] 9960051755 /9270442511
दिनांक 24 नोव्हेंबर सोमवार ~ या बाबत सविस्तर वृत्त असे कि माजी आमदार स्व. शिवाजीराव कर्डीले यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी माजी आमदार श्री. चंद्रशेखर मारूरतराव घुले पाटील यांची बिनविरोध निवड आज संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये एकमताने निवड झाली यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंधारण मंत्री श्री. राधाकृष्ण बाळासाहेब विखे पाटील यांनी त्यांचा यथोचित सन्मान केल्या हि निवड चार महिन्यांच्या अल्पावधीसाठी जरी असली तरी राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांनी पुन्हा एकदा शेखरभाऊंवार विश्वास टाकल्याने जिल्हाभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. शेवगांव तालुक्यात आनंदाची लाट पसरली आहे
Comments
Post a Comment