बीड अल्पसंख्यांक कार्यकारणी बरखास्त प्रदेश अध्यक्ष नाझेर काझी यांनी उगारला कार्यवाहीचा बडगा
बीड प्रतिनिधी 
बीड अल्पसंख्यांक कार्यकारणी कर्तव्यदक्ष नसल्याने राष्ट्रवादी पक्षाचे अल्पसंख्यांक प्रदेश अध्यक्ष नाझेर काझी यांनी कठोर पावले उचलत संघटना पुंरबांधणी सुरु केली आहे. जिल्हा अध्यक्ष इकबाल भाई गैरहजर राहिल्याने बरखास्तीचा प्रस्तावं करण्यात आला आणि नवीन कार्यकारणी साठी नावे मागवली. बीड येथील आढावा बैठकीला ओबीसी सेल प्रदेश अध्यक्ष कल्याण आखाडे,प्रवक्त भागवत तावरे, शेख निजाम, फारूक पटेल,मोईन मास्टर, नवीद भाई, अशफाक इनामदार,महादेव धांडे, मोमीन जुबेर,खालेद फारुकी उपस्थित होते.
Comments
Post a Comment