युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने गोपीचंद पडळकर यांना निवेदन.


युवा विद्यार्थी असोसिएशनच्या मागण्या संदर्भात मुख्यमंत्री यांची भेट घेणार. गोपीचंद पडळकर. 


बीड प्रतिनिधी. अंकुश गवळी

शिक्षक भरती 2025 राज्यभर निवेदन मोहिम लोकप्रतिनीधी जत विधानसभा चे आमदार श्री. गोपीचंद पडळकर यांना निवेदन दिले
लवकरच शिक्षण मंत्री श्री. दादा भुसे यांच्याशी संपर्क करू तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पण बोलून योग्य ते पाऊल उचलू असे सांगितले , यावेळी करण भोंडवे सर, ,कृष्णा ठेंकर सर, अर्चना विद्यागर मॅडम, प्रशांत शेळके सर ,अनिकेत दळवी सर, रविराज सर, अरुण जायभाय सर. व अन्यअभियोग्यताधारक बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
बीड अभियोग्यताधारक टीम 
 युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य. यांच्या वतीने निवेदन देण्यात आले,

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी