पत्रकार बालाजी जगतकर यांना पितृशोक. श्रावणराव जगतकर यांचे अल्पशा आजाराने निधन
परळी प्रतिनिधी :- पत्रकार बालाजी जगतकर यांचे वडील श्रावणराव जगतकर यांच्या अल्पशा आजाराने दिनांक 16 ऑकटोबर 2025 रोजी रात्री 1:30 वाजल्याच्या दरम्यान निधन झाले त्यांचा अंत्यविधी परळी येथे दिनांक 16 ऑक्टोंबर 2025 रोजी सायंकाळी पाच वाजता दरम्यान शांतीवन स्मशानभूमी भीम नगर परळी येथे अंत्य संस्कार होणारा असून त्यांच्या पश्चात दोन मुले एक मुलगी,पत्नी, सुना नात वनडे मोठा परिवार आहे. स्मृतीशेष श्रावणराव जगतकर यांच्या स्मृतीस न्यूज 23 मराठीच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली
Comments
Post a Comment