विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर नामफलकाचे मौजे काजळा फाटा येथे मोठ्या उत्साहात अनावरण
फुले शाहू आंबेडकर चळवळीमधील समाजाल न्याय हक्कासाठी सातत्याने लढा उभारून कायम संघर्ष करावा लागतो या अनुषंगाने गेवराई तालुक्यातील मौजे काजळा हे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61वर वसलेले गाव आहे गावातील बौध्द बांधव हे वस्ती करुन राहतात त्यामुळे शासन प्रशासन दरबारी या साबळे वस्तीची नोंद नसल्याने जागृत असलेल्या बौध्द तरुण वर्गाने शासन दरबारी, पोलिस प्रशासन यांच्याशी रितसर कागदोपतत्राचा पाठपुरावा करून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 काजळा फाटा येथे दिनांक 20/10/2025 रोजी सर्व नागरिक प्रमुख पाहुणे तरुण युवक महिला ज्येष्ठ यांच्या उपस्थितीमध्ये ढोल ताशाच्या तोफा फटाक्यांच्या अतिषमाजीत विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर हे नाव उभारण्यात आले या नामकरण सोहळा उभारणी कार्यक्रमाच्या निमित्ताने विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर नामकरण फलकाचे उध्दघाटन हे संघर्ष महिला बचत गटाच्या अध्यक्षा सचिव व सर्व महिलाच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमासाठी वंचित बहुजन आघाडीचे गेवराई तालुका महासचिव किशोर भोले,गावचे सरपंच दशरथ साबळे या नामकरण सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते नामकरण सोहळ्यास तेजस साबळे,राजेश साबळे यांच्या सह अनेक सहकार्यानी प्रचंड मेहनत घेऊन हा ऐतिहासिक नाकरण सोहळा पार पाडला या कार्यक्रमासाठी अमोल साबळे,भाऊसाहेब साबळे, अविनाश साबळे,सिद्धार्थ साबळे, ललित साबळे,प्रकाश साबळे,अनिल धस, विकास साबळे, कैलास साबळे, विशाल साबळे, नितीन साबळे,ऋषिकेश साबळे सुमित साबळे, अभिषेक साबळे,सुनील ससाने, राम ससाने, तुकाराम पराडे,अभिषेक साबळे, विष्णू डोळस, देविदास देठे, गौतम साबळे,देविदास साबळे,महादेव साबळे, भगवान साबळे, ज्ञानदेव साबळे, बळीराम साबळे, बाजीराव साबळे,सुभाष साबळे, भिवशेन साबळे, राजेंद्र साबळे,नामदेव धस,संघर्ष महिला बचत गट चंद्रकला बनसोडे, संगीता साबळे,विजया साबळे,प्रभावती साबळे, सरस्वती साबळे, रंजना साबळे, सुभिद्रा साबळे,अनिता साबळे, भारती साबळे,राजश्री साबळे, भाग्यश्री साबळे, संगीता साबळे, पूजा साबळे,मोनिका साबळे, आरती साबळे,अर्चना साबळे,आकांक्षा साबळे,काजल साबळे, कल्याणी साबळे सह गावातील नागरिक तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते
Comments
Post a Comment