लक्ष्मण बिडवे यांनी घेतली मंत्री मेघना दीदी बोर्डीकर यांची भेट,
बीड प्रतिनिधी .अंकुश गवळी
बीड जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसापासून मुसळधार पावसाने थैमान घातला आहे, याच पार्श्वभूमीवर लक्ष्मण विठ्ठल राव बिडवे या सामाजिक कार्यकर्त्यांनी राज्याच्या मंत्री मेघना दीदी बोर्डीकर यांची भेट घेतली व शेतकऱ्यांना सरसकट अनुदान देण्यात यावी अशी मागणी बिडवे यांनी केली आहे,  बीड  जिल्ह्यातील गोदावरी नदीला महापूर आला असता रामपुरी, पांढरवाडी,देशमुख वाडी, श्रीपत आंतरवाला, गोपत पिंपळगाव, मनुबाई जवळा, ढालेगाव, या भागातील सर्व शेतकरी बांधवांना  भीतीच वातावरण निर्माण झाला असता पुणे येथे महाराष्ट्र राज्याच्या मंत्री मेघना दीदी बोर्डीकर  यांची भेट घेतली व सर्व शेतकऱ्यांची भावना  मांडली,
Comments
Post a Comment