चौसाळा येथे ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके सर यांनी केला भाजपा नेते पवन कुचेकर यांचा ह्रदयस्पर्शी सत्कार
(चौसाळा प्रतिनिधी ) बीड तालुक्यातील बालाघाटावरील चौसाळा येथे ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके सर यांनी धावता दौरा केला या दौरया दरम्यान विविध जाती धर्मातील विचारवंत मोठया सख्येने उपस्थित होते यावेळी विविध विषयावर याठिकाणी चर्चा करण्यात आली तसेच चौसाळा येथिल रहीवाशी व भाजपा अनुसुचित जाती मोर्चाचे बीड तालुकाध्यक्ष पवन कुचेकर यांच्या कार्याची दखल घेऊन ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके सर यांनी पवन कुचेकर यांचा ह्रदयस्पर्शी सत्कार करुन पुढील कार्यास शुभेच्छा देवुन कायम पाठीशी उभा राहण्याचा शब्द दिला.
Comments
Post a Comment