शेवगांव शहरातील प्रसिद्ध वेलनेस क्लब चे संचालक श्री. मनोज बबन परदेशी यांना लिव्हर ट्रान्सप्लांट साठी मदतीचे आवाहन
अत्यवस्थ पेशंट ला मदतीचे आवाहन
शेवगांव शहरातील प्रसिद्ध वेलनेस क्लब चे संचालक श्री. मनोज बबन परदेशी यांना लिव्हर ट्रान्सप्लांट साठी मदतीचे आवाहन
दिनांक ~ 10/09/2025 वार बुधवार ~ या बाबत सविस्तर वृत्त असे की मदतीचे आवाहन आपल्या शेवगांव शहरातील प्रसिद्ध वेलनेस क्लब चे संचालक श्री. मनोज बबन परदेशी वय 45 यांची तब्येत अत्यवस्थ असुन त्यांना खुप मोठा आर्थिक खर्च आहे. कुटुंबाची अवस्था बिकट असुन कुटुंबाचे कर्ते पुरुष असल्याने सध्या त्यांच्यावर "लिव्हर ट्रान्सप्लांट" च्या शश्त्रक्रियेसाठी सुमारे 40 लाख रुपये खर्च होणार असून शहरातील आणि जिल्ह्यातील दानशुर लोक सामाजिक संस्था (N.G.O.) मोठं मोठी देवस्थान सामाजीक व राजकीय संघटना यांनी एका तरुण होतकरू . मनोज बबन परदेशी यांना खालील Scanar वर मदत करावी हि नम्र विनंती संपूर्ण परदेशी परिवार वेलनेस क्लब आणि मी शेवगांवकर संघटना.
संपर्क मोबाईल नंबर ~ +919975312487
मदत गुगल-पे फोन- पे वर सुद्धा करू शकता
Comments
Post a Comment