नेवासा फाट्यावरील कालिका फर्निचर ला आग लागुन रासने कुटूंबातील 5 जणांचा जागीच मृत्यु नेवासा तालुक्यावर शोककळा
[ अविनाश देशमुख शेवगांव पत्रकार ] 9960051755
नेवासा पोलीस ठाणे हद्दीमध्ये मयूर रासने यांच्या फर्निचर दुकानाला आग
५ जणांचा मृत्यू
या दुकानच्या वरतीच मयूर रासणे हे त्यांच्या कुंटूबासमवेत राहतात. या आगीत मोठी दुर्देवी घटना घडली असून यामध्ये 1. मयूर अरुण रासने वय (45 वर्ष, )2. पायल मयूर रासने वय (38 वर्ष )
3. अंश मयूर रासने (वय 10 वर्ष )
4. चैतन्य मयूर रासने (वय 7 वर्ष )
5. एक वयोवृध महिला अंदाजे वय (70 वर्ष ) यांचा मृत्यू झाला असुन- यश किरण रासने वय 25 वर्ष हा जखमी झाला आहे
आगीचे नेमके कारण समजले नाही पण शॉट सर्किटमुळे आग लागुन गाढ झोपेत असलेल्या कुटुंबाचा जागीच अंत झाला
Comments
Post a Comment