गेवराई तालुक्यातील नागरिकांनी ग्रामीण आवास योजनेचा लाभ करून घ्यावा : . सखाराम पोहिकर
बीड : महाराष्ट्र सरकारच्या घरकुल योजनेअंतर्गत कोणीही लाभार्थी घरापासून वंचित राहू नये तसेच भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी गायरान गावठाण जमीन देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे
घरकुल लाभार्थ्यांना जागा उपलब्ध नसतील तर त्या लाभार्थ्याला जागा खरेदी करण्यासाठी शासनाकडून एक लाख रुपये दिले जातील तरी ज्यांना आतापर्यंत घरकुल योजनेचा लाभ मिळाला नाही किंवा प्रपत्र ड यादीत नाव नाही अशा लाभार्थ्यांनी घरकुलचा सर्वे करण्यासाठी शासनाने यापूर्वी 15 मे पर्यंत वाढून झाली होती परंतु महाराष्ट्रातील बरेच गोरगरीब लोकांना वेळेवर माहिती न मिळाल्यामुळे आता घरकुल योजनेचा सर्वे करण्याची तारीख 31 मे पर्यंत वाढवण्यात आलेली असून घरकुल च्या सर्व ग्रामसेवक यांच्या मार्फत करून घ्यावा अशी आव्हान ग्रामपंचायत सरपंच विकास समितीचे प्रदेश उपाध्यक्ष सखाराम पोहिकर यांनी केले आहे जर ग्रामसेवक हा सर्व करण्यासाठी तर स्वतःच्या मोबाईलवरून हा सर्व करून घ्यावा एका मोबाईल वरून एका लाभार्थ्याच्या सुरू होईल तेव्हा या योजनेचा लाभ घेण्याकरता शासनाने आता पंधरा मे ऐवजी 31 मे पर्यंत घरकुल योजनेचा सर्व करून घेण्यासाठी मदत वाढ करण्यात आलेले असून तेव्हा गेवराई तालुक्यातील भूमिहीन लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान सखाराम पोहिकर यांनी प्रसिद्धीपत्रिका द्वारे जाहीर केले आहे
Comments
Post a Comment