चिंचोली माळी अतिक्रमण हटविण्यात यावे !अन्यथा २७ मे रोजी अमरण उपोषन करणार- रोहन गलांडे
केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील नागबेट वस्ती ते नामदेव महाराज तीर्थक्षेत्र परीसरातील व ग्रामीण महामार्ग हद्दीत येणारे अतिक्रमण तात्काळ हटविण्यासाठी २६ एप्रिल रोजी आत्मदहन दिला होता परंतु आपन दिलेल्या पत्राद्वारे ३० दीवसाचा वेळ मागितला आहे तरी आपन ३० दीवसात अतिक्रमण हटविण्यात आले नाही तर २७ में २०२५ रोजी अमरण उपोषन करणार आहे तरी उपोषणा दरम्यान मला काही झाले तर हानिक बांधकाम विभाग पंचायत समिती केज व प्रशासन जबाबदार राहील.या विषयी सविस्तर वृत्त असे की चिंचोली माळी येथील नागबेट वस्ती ते नामदेव महाराज तीर्थक्षेत्र परीसरातील बांधकाम विभाग केज यांच्या हद्दीत येणारे अतिक्रमण तात्काळ हटविण्यासाठी २६ एप्रिल रोजी आत्मदहन करण्याचा इशारा सार्वजनिक बांधकाम विभाग केज यांना देतो आहे तरी आंदोलन दरम्यान मला काही झाले तर प्रशासन जबाबदार राहील असे निवेदनाद्वारे आपनास कळविण्यात येते आहे तरी ३० दीवसात अतिक्रमण हटविण्यात यावे ही नम्र कळकळीची विनंती प्रशासनाला निवेदन देण्यात दीला आहे.
Comments
Post a Comment