कु.साक्षी सुभाष वीर ही M.B.B.S.अंतिम वर्ष परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण.

कु.साक्षी सुभाष वीर ही M.B.B.S.अंतिम वर्ष परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण. 

 बीड प्रतिनिधी - साक्षी सुभाष वीर हिने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथे M.B.B.S. पूर्ण केले. ती सुभाष किशनराव वीर यांची मुलगी असून पाली तालुका बीड येथील रहिवासी आहे.या यशाबद्दल तिचे पाली ग्रामस्थ, शिक्षक नेते केशव आठवले,दिनकर जोगदंड,विकास वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते अजित डोंगरे,लेखा व वित्त अधिकारी आबासाहेब घायाळ, अशोक शेजुळ, गणेश चव्हाण, शिलवंत सर,अर्जुन घुमरे यांनी या यशाबद्दल अभिनंदन केले. व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी