लोकशाही पत्रकार संघाच्या वतीने लोक रत्न सह विविध क्षेत्रातील राज्यस्तरीय पुरस्कारास प्रस्ताव पाठवावे :सखाराम पोहिकर
बीड (प्रतिनिधी )लोकशाही पत्रकार संघाच्या वतीने यावर्षी लोक रत्न पुरस्कारासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या दिग्जांना राज्यस्तरीय समाज रत्न कृषिरत्न शिक्षक रत्न उद्योग रत्न सहकार रत्न साहित्यरत्न कलारत्न क्रीडा रत्न आरोग्यरत्न आदर्श पत्रकार आदर्श पोलीस आदर्श व्यक्ती आदर्श ग्रामपंचायत आदर्श शिक्षक आदर्श प्राध्यापक आदर्श शासकीय अधिकारी आदर्श कॉन्टॅक्टदार आदर्श वकील आदर्श शाळा अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांना पुरस्कार राजस्थानचे राज्यपाल महामाहीम हरिभाऊ नाना बागडे यांच्या हस्ते लोक रत्न सह विविध रत्न पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत हा सोहळा संभाजीनगर येथील एकनाथ रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आले आहे हा पुरस्कार सोहळा 19 एप्रिल 2025 रोजी दुपारी तीन वाजता हा पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे या कार्यक्रमासाठी माननीय महामाहीम राज्यपाल हरिभाऊ नाना बागडे राज्याचे सामाजिक न्याय मंत्री माननीय संजयजी शिरसाठ कॅबिनेट मंत्री अतुलजी सावे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पालकमंत्री तथा खासदार संदिपान जी भुमरे पाटील माजी खासदार इम्तियाज जलील आमदार प्रदीप जैस्वाल आमदार संदीप क्षीरसागर आमदार प्रशांत बंब राष्ट्रसंत रामगिरीजी महाराज मराठवाड्यातील आयएएस आयपीएस अधिकारी यांची ही विशेष उपस्थिती राहणार आहे लोकशाही पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष भागवत जी वैद्य राष्ट्रीय उपाध्यक्ष संदीप जाधव प्रदेशाध्यक्ष प्रतापराव साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक वर्षापासून कृषिरत्न शिक्षण रत्न उद्योग रत्न समाज रत्न सहकार साहित्य कला क्रीडा आरोग्य पत्रकार पोलीस आदर्श व्यक्ती आदर्श ग्रामपंचायत आदर्श शिक्षक आदर्श प्राध्यापक आदर्श शासकीय अधिकारी आदर्श कॉन्टॅक्टदार अशा विविध पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ज्या व्यक्ती आदर्श व्यक्तिमत्त्वांना यंदाचा लोकशाही पत्रकार संघाच्या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा 2025 चा घ्यायचा असेल त्यांनी खालील मान्यवरकमिटीशी संपर्क साधावा असे आव्हान ग्रामपंचायत विकास समितीचे प्रदेश उपाध्यक्ष सखाराम पोहिकरयांनी यांनी असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे कमिटी याप्रमाणे आहे भागवत जी वैद्य बीड 84 59 69 73 28 संदीप जाधव मुंबई 87 88 73 44 40 प्रताप साळुंखे छत्रपती संभाजीनगर 75 88 1974 05 गणेश जगदाळे नाशिक 90 75 0175 08 आयेशा मुलानी जालना 98 22 0 275 निलोफर शेख सिल्लोड 91 46 65 65 63 श्रद्धा कडून पुणे 92 09 65 10 04जयश्री बसते नाशिक 91 68 70 010 9 आयुब पठाण छत्रपती संभाजीनगर 83 29 54 68 50 पाटील शुभा पुणे ९८ ९० ७९४६७० मेहबूब शेख परभणी 7218254252 वशिम आझाद 97 30 42 43 43 प्रभाकर पांडे नांदेड 99 75 034207 बाजीराव गायकवाड नांदेड 70 66 95 38 08 दीपक भाऊ थोरात 98 ६० ८९ ८५६४ अनिस कुरेशी छत्रपती संभाजीनगर 95 45 49 35 44 आरिफ सय्यद नांदेड 98 60 82 15 52 अंबादास सर सोलापूर 88 88 77 25 53 नितीन जाधव लातूर 98 81 82 82 30 अस्लम खान जळगाव 91 45 16 15 83 गणेश चेडे अंबड 95 52 30 76 52 संध्या सरोदे परळी 72 21 053508 सुनील भोसले ९१ ४६ २४ १९५६ साजेद सय्यद बीड 90 28 96 70 60 फेमिदा शेख रत्नागिरी 76 66 0 1 68 52 राणीताई झिंजुर्डे पाटील 80 10 65 30 29 ज्यांना लोक रत्न सह विविध पुरस्कारासाठी आपले नामनिर्देशित करायचे असेल त्यांनी कमिटीशी संपर्क साधावा असे आव्हान ग्रामपंचायत विकास समितीचे प्रदेश उपाध्यक्ष सखाराम पोहिकर व संघाच्या वतीने जाहीर आव्हान करण्यात आले आहे
Comments
Post a Comment