प्रताप समिंदरसवळे उभारता युवा नेता - राज जगतकर

 

एक काळ असा होता भीम नगर या परिसरामध्ये कबड्डीच्या खेळनेअनेक लोकांना वेड लावलेले होते या वेडापाई आपली गरिबीची परिस्थिती असली तरी कबड्डीच्या खेळामध्ये नैपुण्य मिळवणारे अनेक खेळाडू या परिसरामध्ये निर्माण झाली तो काळ हा दलित समाजाच्या परिवर्तनाचा व अन्याय अत्याचाराविरुद्ध लढण्याचा व संघर्ष करण्याचाकाळ होता त्याच कालखंडामध्ये दलित पॅंथर नावाचं वादळ भारत देशामध्ये घोंगावत होते दलित समाजामध्ये आलेली मरगळझटकून या चळवळीने दलित माणसाला जागृत करण्याचं काम केलं या चळवळीने दलित समाजामधील स्वाभिमान जागृत करून अन्याय अत्याचार विरुद्ध लढण्याचं बळ या चळवळीने दिले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेने पीडित समाज परिवर्तनाच्या लढाईमध्ये अनेक युवक तन-मन धनाने या चळवळीमध्ये सहभागी झालेले होते येथील समाज व्यवस्थेने धर्माच्या नावावर जातीच्या नावावर अनादी काळापासून दलित समाजावर केलेले अन्याय अत्याचारवृ त्त लढण्यासाठी तिचं बळ देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार झालेला लोकांनी उराशी कवटाळून येथील जातीयवाद धर्मवाद मातीत काढण्यासाठी पुढाकार घेतला होता त्यामध्ये अनेक युवक सहभागी झाले होते त्यामध्ये अग्रणी नाव असलेले आदरणीय सूर्यकांत समिंदर साबळे अत्यंत गरिबीच्या परिस्थितीमध्ये जीवन जगणारा अठरा विश्व दारिद्र्य आपल्या बाजूला पोचलेले असली तरी पोटाची खळगी भरण्यासाठी अनेक व्यवसाय त्यांनी केले न ला असताना संकुचिता त्यांनी आपला प्रपंच भागवण्यासाठी अनेक व्यवसाय केले त्यांना लहानपणापासूनच कबड्डी या खेळाचे फार मोठा आकर्षण होतं कबड्डी या खेळामध्ये त्यांनी आपल्या अथक परिश्रमाच्या जोरावर अनेक क्रीडा स्पर्धा गाजवलेल्या आहेत भीम नगर परिसरामध्ये त्यांनी त्या कालखंडामध्ये अनेक युवकांना कबड्डी या खेळामध्ये आवड निर्माण होते म्हणून अनेक उपक्रम राबवण्याचे काम केले कबड्डी या खेळाने त्यांना प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आपली नाळ ही डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचारधारेचे आहे हे ओळखून त्यांनी या समाज परिवर्तनाच्या लढाईमध्ये सक्रिय सहभाग नोंदवून समाज परिवर्तनाच्या लढाईमध्ये आपला खारीचा वाटा त्यांनी या समाजाला दिलेला आहे जरी आपली गरिबीची परिस्थिती असली तरी आपण या समाजाला योगदान देऊ शकतो हा मंत्र त्यांनी समाजाला दिला आपल्या वडिलांनी जहाल अपेक्षा सहन केल्या आपल्या वडिलांनी जी गरिबी पाहिली ती आपल्या पुढच्या पिढीला येऊ नये म्हणून आदरणीय सूर्यकांत जी समिंदर साबळे यांच्या मुलांनी अथक परिसरातून स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतःचे अस्तित्व निर्माण केलं व आपल्या वडिलांनी जो समाज परिवर्तनाचा परत पुढे नेण्याचे काम केले परत आपणही पुढे नेण्याचं काम केलं पाहिजे म्हणून समाज परिवर्तनाच्या लढाईमध्ये आपापल्या पद्धतीने सहकार्य करणारी त्यांची तिन्ही मुले ही समाजाला फुले आंबेडकरी चळवळीला योगदान देण्याचे काम करत आहेत आदरणीय प्रताप समिंदरसवळे यांनी आपल्या वाढ वडिलांचा वारसा पुढे चालू ठेवून आपलं संपूर्ण आयुष्य हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार झालेला समर्पित केलेले आहे ज्या ज्या ठिकाणी दलित माणसांवर अन्याय अत्याचार होत असेल त्यांनी अत्याचाराला प्रत्युत्तर देण्यासाठी पुढाकार घेण्याचं काम करणारा येथील सर्वसामान्य दलित माणसांना पुढे यावं म्हणून या समाजातील वंचित घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी सदैव पुढाकार घेणारा भोजन समाजातील गरीब लोकांच्या लेकरांनी शिक्षण घ्यावे म्हणून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपल्या लहान भाऊ सुनील समिंदर सवळे यांच्यामार्फत बहुजन समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रगती करावी म्हणून त्यांचे फ्री ऑफ कास्ट मध्ये शैक्षणिक क्लासेस घेऊन त्यांना शैक्षणिक दृष्ट्या सबल करण्यासाठी प्रयत्नशील असलेला अनेक माणसांनी गरिबीच्या परिस्थितीवर मात करून आपल्या अथक परिश्रमातून यशाची शिखरे गाठलेली आहेत अशा अनेक बहुजन समाजातील लोकांचा सत्कार घेऊन त्यांनी भविष्यामध्ये समाजासाठी योगदान द्यावे म्हणून त्यांना प्रोत्साहन देणे गोरगरिबांच्या लेकरांना शैक्षणिक कार्यात आर्थिक मदत करणे त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करणे सामाजिक आर्थिक सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रामध्ये दलित समाजाने प्रगती करावी म्हणून अनेक प्रकारची उपक्रम राबवण्याचे काम करणारी आपल्या जीवनात सोनं करायचं असेल प्रत्येक माणसाने शिक्षणाकडे वळलं पाहिजे उद्योग धंद्याकडे वळला पाहिजे बँकिंग क्षेत्राकडे वळला पाहिजे म्हणून आपल्याला ज्या आवडीनिवडी आहेत त्यावरील निवडीनुसार आपण त्या उद्योगधंद्याकडे वळून आपल्या जीवनाच सोनं करण्याचं काम केलं पाहिजे या मताचा असलेला बँकिंग क्षेत्रामध्ये आपण अनेक लोकांचे कल्याण करू शकतो अनेक लोकांना आपण अर्थसहाय्य करून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करू शकतो हा मंत्र आत्मसात करून त्यांनी बँकिंग क्षेत्रामध्ये पदार्पण करून अनेक लोकांना त्यांच्या अंधाकारमय जीवनाला प्रकाशमय करण्याचं काम सुरू केलेलं आहे जोपर्यंत तुम्ही आर्थिक दृष्ट्या परिपूर्ण होत नाहीत तोपर्यंत तुम्ही दुसऱ्यांना मदत करू शकत नाहीत म्हणून प्रत्येक माणसाने सर्वप्रथम आर्थिक दृष्ट्या सबल झालं पाहिजे स्वतः आपण आपल्या पायावर थांबलात की आपण अनेक लोकांना त्यांच्या पायाभूत करू शकतो म्हणून प्रत्येक माणसाने सर्वप्रथम आपण परिपूर्ण झाले पाहिजे त्यानंतर समाजाला परिपूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत या मताचा असलेला अत्यंत शांत संयमी स्वभावाचा प्रत्येक माणसाला मदत कशा पद्धतीने करता येईल यासाठी सक्रिय असलेला सामाजिक कार्यामध्ये सदैव सक्रिय असलेला गोरगरीब माणसांच्या हितासाठी हक्कासाठी सदैव लढण्याचे काम करणारा ज्यांच्या पाचवीला संघर्ष बदलेला आहे ज्यांच्या आई-वडिलांनी हालाखीच्या परिस्थितीवर मात करून या लेकरांना आज घडवलं त्याची जाणीव ठेवून या समाज परिवर्तनाच्या लढाईमध्ये आपण पुढे आलं पाहिजे या मताचा असलेला फुले आंबेडकरी चळवळीचा एक कट्टर अनुयायी सामाजिक परिवर्तनाच्या लढाईत चे साहित्य करणारा फुले आंबेडकर चळवळीला आपलं सर्वस्व अर्पण करणारा सामाजिक प्रश्नाची जाण असलेला गरीबीची जाण असलेला हप्तसूर की यांच्या बद्दल जिव्हाळा प्रेम आपुलकी असलेला प्रत्येक माणसाला आपला जवळचा कोणीतरी आहे याची जाणीव करून देणारा आदरणीय प्रताप समिंदरसावळे यांना त्यांच्यावाढदिवसानिमित्त कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा जय भीम जय भारत

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी