विद्यानगर येथील प्रेरणा महिला मंडळ, लेझीम पथकाचा प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव


  
  

  विद्यानगर सांकवाळ परिसरातील शिवप्रेमी कलाकारांचे हक्काचे व्यासपीठ म्हणजे छत्रपती शिवाजीमहाराज स्वराज्य सेवा मंडळ , आणि गेली चार वर्षे महिलांचा सहभाग असलेल्या लेझीम पथकाच्या योगदानमुळे शिवजन्मोत्सव सोहळा साजरा होत आहे. प्रेरणा महिला मंडळ विद्यानगर च्या महिला दिनानिमित्त गेली चार वर्षे सहभागी असलेल्या लेझीम पथकाच्या महिलांचा प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. भारतनगर कालनीतील कम्युनिटी हॉलमध्ये छोट्याशा शानदार गौरव सोहळ्याचे आयोजन महिला मंडळ आणि छत्रपती शिवाजीमहाराज स्वराज्य सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. मा श्री चंद्रकांत गावस मा श्री अमोल कदम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून आपले मनोगत व्यक्त करताना " प्रेरणा महिला मंडळाच्या भगिनींचे गोडभरुन कौतुक केले " अँड. अनिता सौ अनिता थोरात ताईसाहेब यांनी मार्गदर्शन केले . विशेष अतिथी म्हणून गोवा पोलीस माजी निरिक्षक मा जयवंत पाटील आणि प्रेरणा महिला मंडळ च्या अध्यक्षा सौ संगीता प्रकाश नाईक लाभल्या होत्या. छत्रपतीची स्मृती असलेल्या सन्मानचिन्हेआणि प्रशस्तीपत्राने भगीनीना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा सौ संगीता नाईक यांनी केलं तर राष्ट्रगीत

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी