जीवाची वाडी येथील अंगणवाडीत जागतिक महिला दिन उत्साहत साजरा करण्यात आला.
येवता:प्रतिनिधी:दि.८-मार्च २०२५ रोजी.केज तालुक्यातील जीवाची वाडी येथील अंगणवाडीत जागतिक महिला दिन साजरा करण्याचे आयोजन बाल विकास प्रकल्प कार्यालय, केजच्या बाल विकाश प्रकल्प अधिकारी,श्रीमती शोभाताई लटपटे,यांच्या आदेशावरून व प्रकल्प येवता विभागाच्या प्रविक्षिका श्रीमती काशीबाई घाडगे त्यांच्या मार्गदर्शनाखाली जीवाची वाडी अंगणवाडी येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला प्रथमता देवी माता विधीचे माहेरघर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या शुभहस्ते करून कार्यक्रमास सुरुवात झाली या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रकल्प येवता विभागाच्या प्रवेक्षिका श्रीमती काशीबाई घाडगे यांनी प्रमुख मार्गदर्शन करताना महिला हक्क चळवळीतील केंद्रबिंदू म्हणून ८- मार्च हा जागाती क माहिला दिवस साजरा केला जातो,लिंग समानता,पुनरुपादक हक्क,सार्वत्रिक महिला मताधिकार म्हणून महिलांच्या विविध कार्यावर प्रकाश टाकण्यात आला कार्यक्रमास अंगणवाडी सेविका,मदतनीस व गावातील महिला आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment