जीवाची वाडी येथे गुढी पाडव्या निमित्त कीर्तन संपन्न.
येवता:प्रतिनिधी:आप्पाराव सारूक दि.३० रोजीरूढी परंपरा नुसार मूळ जीवाची वाडी येथील रहिवासी व पंढरपूर येथे कायम वास्तव्यस असणारे ह.भ.प.श्री.कृष्णा भागवत चौरे, महाराज पंढरपूर,यांचे आज दि.३०मार्च-२०२५ रोजी दुपारी o१ते०३:०० वाजता या वेळेत कीर्तनाचे आयोजन ग्रामस्थ जीवाचीवाडी कर यांनी केले. कीर्तन सेवा रुपीअभंग॥रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी बहुत सुखदुताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी तोहा विठ्ठल भरवा तोहा माधव भरवा सर्व सुखाचे आगर बापरूकमा देवीवर॥तसेच गुढीपाडव्यानिमित्त काला व श्रीकृष्णाच्या खोडी लिला यांचे विविध दृष्टांत देत किर्तन संपन्न झाले कार्यक्रमास टाळकरी, विणेकरी,मृदंगाचार्य,गायक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment