जीवाची वाडी येथील जल जीवन पाणी पुरवठा योजन उपोषन स्थगीत.
येवता:प्रतिनिधी:आप्पाराव सारूक दि.२१/मार्च-२०२५रोजी
केज तालुक्यातील जीवाची वाडी येथे दोन वर्षापासून जल जीवन पाणी पुरवठा योजनेचे काम मंद गतीने चालू असल्याने सध्याची भिषण पाणीटंचाई विचारात घेता गावातील ग्रामस्थ भागवत चौरे सह जीवाची वाडी येथील हनुमान मंदिरावर दि.२० वेळ१०:००वा.पासुन आमरण उपोषणास बसले आहेत पंधरा दिवसात योजना कार्यनीतन करा उपोषन चालु होते त्याची दकल घेत उप अभियंता श्रीमती वंदना साळवे सह कर्मचारी उपोषन स्थळी हजर होऊन जल जीवन मिशन योजना जिवाची वाडी झालेल्या निकृष्ठ कामाची चौकशी मा.आयुक्त विभागीय कार्यालय,छत्रपती संभाजी नगर कार्यालय मार्फत चौकशी करण्याचे लिखी पत्रविल्याने तुर्तास स्थगीत करण्यात आले, उपोषनस्थळी उप अभियंता श्रीमती वंदना साळवे,भागवत चौरे,डिगांबर चौरे,गोकुळ सारूक,चौरे बि.के.आसाराम चौरे, डॉ.दादासाहेब चौरे,भागवतफुंदे,राजाभाऊ केदार,गोपाळ चौरे,शिवाजी चौरे, इत्यादी उपस्थित होते.
उपोषण स्थळी पोलीस बंदोबस्त दिसून आला नाही आमच्या प्रतिनिधीने पोलीस निरिक्षक वैभव पाटील यांच्याशी भ्रम्हध्वनी वर संपर्क केला परंतु संपर्क केला त्यांनी पोलीस उपोषनस्थळी तैनात केलेचे सांगीतले, परंतु वास्तकी रात्रभर उपोषन कर्ते विना बंदोबस्ता एकटेच हनुमान मंदिरावर बसलेचे दिसले.
Comments
Post a Comment