महामहीम राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्यासह 5 मंत्र्यांच्या उपस्थितीत; लोकशाहीचा लोकरत्न पुरस्कार सोहळा शाही थाटात होणार साजरा!
लोकशाही पत्रकार संघाच्या लोकरत्नसह विविध क्षेत्रातील राज्यस्तरीय पुरस्कारास प्रस्ताव पाठवावे- प्र. अ. प्रताप साळुंके
संभाजीनगर प्रतिनिधी :
लोकशाही पत्रकार संघाच्या वतीने यावर्षी लोकरत्न, पुरस्कारासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या दिग्जांना राज्यस्तरीय समाजरत्न,कृषीरत्न,शिक्षणरत्न,उद्योगरत्न,, सहकाररत्न, साहित्यरत्न, कलारत्न, क्रीडारत्न, आरोग्यरत्न, आदर्श पत्रकार,आदर्श पोलीस, आदर्श व्यक्ती,आदर्श ग्रामपंचायत, आदर्श शिक्षक,आदर्श प्राध्यापक, आदर्श शासकीय अधिकारी,आदर्श कॉन्ट्रॅक्टर, आदर्श वकील, आदर्श शाळा यांना राजस्थानचे राज्यपाल महामहिम हरिभाऊ नाना बागडे यांच्या हस्ते लोकरत्नसह विविध रत्न पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत, हा सोहळा संभाजीनगर येथील एकनाथ रंगमंदिर येथे करण्याचे आयोजित केले आहे. 19 एप्रिल 2025 रोजी दुपारी 3 वाजता हा पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमासाठी माननीय महामहीम राज्यपाल हरिभाऊ नाना बागडे , राज्याचे सामाजिक न्याय मंत्री मा. संजयजी शिरसाठ, कॅबीनेटमंत्री अतुलजी सावे, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे,
मा. पालकमंत्री तथा मंत्री खासदार सांदिपानजी भुमरे पाटील, माजी खा. इम्तियाज जलील, आ. प्रदीप जैस्वाल, आ. संदीप क्षीरसागर, आ. प्रशांत बंब,राष्ट्र संत रामगिरीजी महाराज, मराठवाड्यातील आय ए. एस./ आय पी एस अधिकारी यांचीही उपस्थिती राहणार आहे.
लोकशाही पत्रकार संघाने संघाचे संस्थापक अध्यक्ष भागवत वैद्य, राष्ट्रीय उपाध्यक्ष संदिप जाधव, प्रदेशाध्यक्ष प्रतापराव साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक वर्षापासून कृषीरत्न, शिक्षणरत्न, उद्योगरत्न, समाजरत्न, सहकार, साहित्य, कला, क्रीडा, आरोग्य, पत्रकार,पोलीस,आदर्श व्यक्ती, आदर्श ग्रामपंचायत, आदर्श शिक्षक, आदर्श प्राध्यापक, आदर्श शासकीय अधिकारी,आदर्श कॉन्ट्रॅक्टर, यांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ज्या आदर्श व्यक्तिमत्वांना यंदाचा लोकशाही पत्रकार संघाचा राज्यस्तरीय पुरस्कार 2025 चा घ्यायचा असेल त्यांनी खालील मान्यवर कमिटीशी संपर्क साधावा.
भागवत वैद्य बीड 8459697328/ संदीप जाधव मुंबई 8788734440/ प्रताप साळुंके संभाजीनगर 7588197405 /गणेश जगदाळे नाशिक 90750 17508/आयेशा मुलानी जालना 9822021875 / निलोफर शेख सिल्लोड 91466 56563/ श्रद्धा कंडूडे पुणे 9209651004/ जयश्री बस्ते नाशिक 91687 00109/ अयुब पठाण संभाजीनगर 8329546850/ पाटील शुभा पुणे 98907 94670 /महेबूब शेख परभणी 7218254252/ वसीम आजाद 97304 24343 /प्रभाकर पांडे नांदेड 9975034207/बाजीराव गायकवाड धाराशिव 70669 53808 /अनिस कुरेशी संभाजीनगर 9545493544 /अरिफ सय्यद नांदेड 98608 21552/ अंबादास सर सोलापूर 8888772553/नितीन जाधव लातूर 98818 28230/अस्लम खान जळगाव 91451 61583/गणेश चेडे अंबड +91 95523 07652/संध्या सरोदे परळी 77210 53508/सुनील भोसले 91462 41956/साजेद सय्यद बीड 90289 67060/फैमीदा शेख रत्नागिरी 76660 16852/राणीताई झिंजूर्डे पाटील 80106 53029
ज्यांना लोकरत्न, सह विविध पुरस्कारासाठी आपले नामनिर्देशित करायचे असेल त्यांनी कमिटीशी संपर्क साधावा असे आवाहन संघाच्या वतीने करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment