डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती उत्सव समितीची कार्यकारणी जाहीर



परळी प्रतिनिधी: महामानव, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त जयंती महोत्सव साजरा करण्यासाठी भीम नगर जगतकर गल्लीच्या नूतन कार्यकारणीच्या निवडीसाठी बैठक आयोजित करण्यात आली. 
निवड समिती:
अध्यक्ष:दीपक वैजनाथराव जगतकर
उपाध्यक्ष: भीमराव आदोडे
सचिव प्रेम जगतकर
कोषाध्यक्ष:ॲड. संजयभाऊ जगतकर

बैठकीचे आयोजन रविवार, ९ मार्च 2025 रोजी सकाळी 11 वाजता सुगंधकुटी बुद्धविहार, भीमनगर येथे करण्यात आले होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी उत्तम भाऊ समुद्रे होते. 
उत्सव समितीची कार्यकारणी पुढील प्रमाणे जाहीर करण्यात आली:
अध्यक्ष:दीपक जगतकर
उपाध्यक्ष:भीमराव आदोडे
सचिव: प्रेम जगतकर
कोषाध्यक्ष: ॲड. संजय जगतकर
संघटक: बाँड घोडके
स्वरक्षण प्रमुख: शुभ साळवे सिकींदर पैठने

कार्यकारिणीचे सदस्य:
- संकेत बनसोडे
- तत्वश्रील घोडके
- सुशिल समुद्रे
- सुशिल घाडगे
- सुरज गायकवाड
- आकाश गायकवाड
- सुयोग अवचारे
- तुशार डोंगरे
- संदेश बनसोडे
- चरण पैठने
- विनोद मस्के
- संदीप समुद्रे

मार्गदर्शक पदी:
- उत्तम भाऊ समुद्रे
- प्रा. विनोद जगतकर
- शंकर साळवे
- अनिल भाऊ मस्के
- मिलिंद भाऊ बनसोडे
- वैजनाथ तात्या जगतकर
- सूर्यकांत समिंदर सवळे
- मधुकर जोगदंड
- संतोष भाऊ आदोडे
- अशोक जगतकर
- संपादक बालासाहेब जगतकर
- रमेश भाऊ जगतकर
- राहुल प्रकाश जगतकर
- प्रा. संघपाल समुद्रे
- प्रताप समिंदर सवळे
- अमर रोडे
- सत्यपाल जगतकर
- राज जगतकर
- निलेश जगतकर
- पृथ्वीराज अवचारे
- अभिजीत कांबळे
- परमेश्वर अवचारे
- करण साळवे

बैठकीस उपस्थित असलेल्या व्यक्तींमध्ये विकी वावळे, नितीन घाडगे, राहुल गायकवाड, सुशील घाडगे, भीमराव आदोडे, प्रतीक केदारे, विकास जगतकर, प्रदीप जगतकर, दीपक जगतकर, आकाश गायकवाड, अभिमान घाडगे, परमेश्वर अवचारे, आणि गौतम घाटे यांचा समावेश होता. 

प्रसिद्धी प्रमुख:प्रा. बालाजी जगतकर

या बैठकीला सर्व भीमसैनिकांनी उपस्थित राहिला.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी