ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर

 

राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार महाराष्ट्र अध्यक्ष विनोद भाई भोळे विदर्भ अध्यक्ष दादासाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली आल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी साहेब अकोला महानगरपालिका आयुक्त साहेब अकोला यांना निवेदन.. अकोला जिल्हा अध्यक्ष परवेज खान यांच्या नेतृत्वाखाली निवेदन जुना आरटीओ ऑफिस जवळ गौतम नगर अंबिकानगर येथे जागा नियमकुल करून द्यावी व प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल देण्यात यावा लवकरच आम्ही ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने शिबिराचे आयोजन करून नागरिकांचे आवश्यक दस्तावेज ऑफलाईन फॉर्म ऑनलाईन फॉर्म आम्ही महानगरपालिका आयुक्त साहेब यांच्याकडे सादर करणार आहोत जागा नियमाकुल व प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आवश्यक दस्तावेज आम्ही सादर करू येथील नागरिकांच्या घराची परिस्थिती खूप बिकट झालेली आहे त्यांना अतिशय सामना करावा लागत आहे कच्चे घर असून पावसाळ्यात हे घर पडण्याची भीती आहे आज आम्ही निवेदन सादर केले व लोकांच्या घराची यादी सादर केली.. यावेळी उपस्थित जिल्हा आयटी प्रमुख रोशन पंचांग जिल्हा संघटक संजय पावनमारे जिल्हा कोषाध्यक्ष सुनील इंगळे महिला नेते पूजा जाधव अश्विनी नरवाडे आदी पदाधिकारी उपस्थित होते

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी