बोधगया येथील महाबोधी बुद्ध विहारात झालेल्या भटजींचे अतिक्रमण थांबवा नसता काश्मीर येथून हाकलून दिल्याप्रमाणे हाकलून देऊ-डॉ जितीन वंजारे
मंदिरात हिंदू पुजारी, मस्जित मध्ये मुसलमान, चर्च मध्ये ख्रिश्चन तर मग बुद्ध विहारात भटजी कश्यामुळे?तेथे फक्त बुद्धिस्ट भंतेच राहणार- डॉ जितीन वंजारे
बोधगया येथील महाबोधी बुद्ध विहारात झालेल्या भटजींचे अतिक्रमण थांबवा नसता काश्मीर येथून हाकलून दिल्याप्रमाणे हाकलून देऊ-डॉ जितीन वंजारे
बोधगया येथे महाबोधी बुद्ध विहारात हिंदूंचे झालेले अतिक्रमण तात्काळ काढा भटजी लोक तेथील ट्रस्ट मध्ये घुसली आहेत कुठेही आयत्या बिळात नागोबा करून कुंडली मारून बसणाऱ्यांनी आतापर्यंत अतिक्रमण करून बुध्दाची अनेक बुद्ध स्थळे,बुद्धस्तुपे, बुद्धविहार आणि बुद्धमुर्त्या अतिक्रमित केल्या आहेत फोडल्या आहेत आणि त्याच दैवीकरण करून पूजापाठ चालू करून पैसे लुटण्याचा धंदा करत असणाऱ्या भटजीना काश्मीर मध्ये हाकलून दिल्या सारखे बोधगया मधून हाकलून द्या नासता आंबेडकरी समाज आणि बुद्धिस्ट समाज त्यांना उघड नागडं करून बाहेर काढील असा इशारा दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चे माजी संघटक डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी दिला आहे.
जगात एकमेव चक्रवर्ती सम्राट असणाऱ्या सम्राट अशोक या राज्याने अक्ख जग जिंकलं असताना तो मारामारी, तलवारबाजी, भालाफेक, धनूर्विद्या,युद्धकला अश्या अनेक विद्यात पारंगत असणारा राजा जगातील स्वतःसाठी चाललेली जीवघेणी स्पर्धा सोडून रक्तपात घातपात मारामारी सोडून भगवान गौतम बुद्ध यांना शरण गेला. तो बुद्धिस्ट झाला त्यांनी अनेक लोकांना बुद्धाच्या धम्मात शरनागती आणलं आणि आपलं आणि आपल्या प्रजेच जीवनमान उंचावलं. माणसाला माणूस म्हणून जीवन देणारा बुद्ध धम्म जगाला दाखवला त्याचा प्रसार आणि प्रचार करणारा त्या काळचा चक्रवर्ती सम्राट अशोक एकमेव राजा होता. त्याकाळी त्याच्या इतका बलवान शूर वीर धनाढ्य दुसरा राजा कोणीच नव्हता पण रोजच मारामारी युद्ध प्रांतवाद,भाषावाद,धर्मवाद, कपटकारस्थान इत्यादी समोर ठेवून हजारो लाखो लोकांना मारून राज्य लांबवने, अतिक्रमण करणे जीव घेणे इत्यादी जीवघेण्या लढाया सोडून हा महान राजा बुद्धाला शरण गेला.त्याने बुद्धधम्म स्वीकारला आणि जगात वेगवेगळ्या ठिकाणी आपली माणसं पाठवून चौर्याऐंशी हजार बुद्ध स्तूप, अनेक बुद्ध विहार आणि अनेक बुद्ध मुर्त्या घडवल्या आणि बुद्ध धम्माचा प्रसार आणि प्रचार अख्या जगात केला. पण भारतात बहुतांश जागेवर हिंदूंच भटजीचं आक्रमन झालेलं दिसतंय, बारा जोतिर्लिंग ही बौद्ध स्थळ आहेत तिथे बुद्ध मूर्ती पाहवयास मिळत आहेत, जगन्नाथपुरी, बालाजी, कामाख्या मंदिर, विठ्ठल मंदिर इत्यादी ठिकाणी खरोखर अतिक्रमण करून बुद्ध मूर्तीचा आकार बदलून किंवा त्यावर लेप चढवून त्या अतिक्रमण करून हिंदूंची स्थळे केल्याचं उघड होत आहे.काहींनी तर गौतम बुद्ध यांना विष्णुचा नववा अवतार बोलून टाकलं कारण भटजी कडून पूजा पाठ करून दैवीकरण करून तिथे कर्मकांड आणि पाखंड चालू करण्याचा काहींचा इरादा दिसतो आहे. जगातील सगळीकडे स्वतःची रोजगार हमी योजना चालू करणारे भटजी आज बुद्धगया येथील महाबोधी बुद्ध विहारात घुसले आहेत त्या भटजीना तात्काळ तेथून हाकलून द्या येथील यंत्रणा तात्काळ कामाला लागा कारण धर्माच्या आदेशाने मंदिरात हिंदू ब्राह्मण पुजारी असतो, तिथे भटजी पूजा पाठ करतो, मस्जित मध्ये मुस्लिम मुल्ला नमाज आदा करतो, धार्मिक काम करतो, चर्च मध्ये ख्रिश्चन फादर पादरी धार्मिक काम बघतात म्हणजे आपापल्या धर्माची लोक आपापली धर्मस्थळे राखून आहेत मग बोधगया येथील महाबोधी बुद्ध विहार हा भगवान गौतम बुद्धाच्या वास्तव्याच ठिकाण आहे ते अखंड बुद्धिष्ठ लोकांचं आणि बुद्ध धम्माच अद्यस्थळ आहे तेथे भटजीचं काय काम? अतिक्रमण करून तिथं कर्मकांड करून पैसे कमावण्याचा धंदा स्थापन करत असलेल्या हिंदू भटजीना आवरा तेथील चारिटी ट्रस्ट कमिटी मध्ये घुसलेल्या घुसखोरांना वेळीच आवर घाला, येथील सरकार, सत्ताधारी आणि महामहीम कोर्ट, पोलीस आणि शासकीय कर्मचारी यांनी हस्तक्षेप करून तेथील भटांचं अतिक्रमण आवरा नसता याचे दुरगामी परिणाम सरकार ला भोगावे लागतील. भारतीय संविधान आर्टिकल 9 नुसार आम्हाला आमची भाषा, धर्म आणि परंपरा तसेच धर्म स्थळे अबाधित ठेवून त्यांचे प्रचार प्रसार आणि जतन करण्याचा पूर्ण अधिकार आहे. ते बुद्धस्थळ कोणी हिसकावून घेत असेल तर जगाला शांतता समानता देणारा बौद्ध समाज आक्रमक होईल आणि याचे दुरगामी परिणाम संपूर्ण जगावर पडतील कारण आपल्या कुटनीतीने कर्मकांडाने आणि चुकीच्या वागणुकीने फक्त दोन तीन देशात असणाऱ्या भटजीचा डी एन ए तोडा फोडा राज्य करा आणि नाहीच आवरलं तर पळून जा शरण जा माफी मागा असच आहे तो काश्मीर मधून पळवून कत्तली करून पळवून लावलेला भटजी बुआ आता भारतात बुद्ध विहारांकडे वळला आहे इथे ही आम्ही असल्या कर्मकांड करणार्यांना जागा देणार नाहीत. त्यांनी अगोदरच बुद्धांची अनेक स्थळे अतिक्रमित केलेली आहेत भारत ही बुध्दाची भूमी आहे इथे कुठेही खोलवर उकरल्यास फक्त बुद्ध निघतो कारण ह्या देशात एक काळ होता त्यात भारत फक्त आणि फक्त बुध्दमय होता हे विसरता कामा नये. भटजी नी मुघलांना पाचरण करून येथील बुद्ध विहारे फोडली बुद्धस्तुपे पाडली, बुद्ध मुर्त्या फोडल्या अनेक मंदिर तोडली हा इतिहास आहे. परकीय डी एन ए असणाऱ्या भटजीनी येथील जातीयवाद धर्मवाद उसकावला आणि येथील शांतता मिटवून कायम राज्य केल पण आता हे सहन केल जाणार नाही. बोधगया हे बुध्दाचं स्मृती स्थळ आहे येथे भगवान गौतम बुद्ध वास्तव्यास होते ते बुध्दाचं धर्मस्थळ असून तेथे फक्त आणि फक्त बुद्धीष्ठ लोकांचीच मक्तेदारी चालणार भटजी चे अतिक्रमण आम्ही सहन करणार नाही. तेथील ट्रस्ट मध्ये घुसखोरी करणाऱ्या भटजीना लवकर हाकलून द्या नसता जागतिक आंदोलन छेडू असा ईशारा दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चे माजी संघटक मा. सम्राट डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी दिला आहे.
Comments
Post a Comment