दारूबंदीसाठी महिलांचा पाटोदा पोलीस स्टेशनच्या दारात ठेय्या



एस पी साहेब पाटोद्यात चाललय काय पोलिसांचा अवैध्य धंद्यावाल्यांवर अंकुश राहिला नाही आपण लक्ष घालणार का? संतप्त बेनसुर मधील महिलांचा सवाल

पाटोदा (प्रतिनिधी): बेनसूर येथे अवैधरित्या दारूची विक्री होत असल्याने अनेकांना दारू पिण्याची सवय लागली. गावातील दारू विक्रेत्याविरोधात कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी महिलांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. काल प्रजासत्ताक दिनानिमित्त दारूबंदी बाबत ग्रामपंचायतने ठराव घेतला. अवैधरित्या दारू विकणाऱ्या व्यक्तींविरोधात कारवाई करावी, अशी मागणी अनेक वेळा पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली मात्र याची दखल घेतली जात नाही. आज गावातील सरपंच विद्या संतोष गायकवाड व दारूविक्री बंद केली जात नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा महिलांनी घेतला आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी