आंदोलन कार्याकडे पाठ फिरवणाऱ्या पालकमंत्र्यांचा बीडमध्ये जाहीर निषेध-अशोक येडे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी बीड



बीड प्रतिनिधी :-बीड येथे प्रथमच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा अजित दादा पवार पालकमंत्री बीड जिल्हा येथे आले असता बीड करांना त्यांच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत परंतु येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामान्य कार्यकर्ते व सामान्य नागरिक शेतकरी मजूर आपले प्रश्न घेऊन आले असता निवेदन घेऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर संविधानिक पद्धतीने आंदोलन करत असताना त्या आंदोलनात येऊन पालकमंत्री या नात्याने निवेदन घेणे व त्यांची म्हनने ऐकून घेणे अपेक्षित होते परंतु मा. अजितदादा पवार पालकमंत्री बीड जिल्हा व उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी आंदोलना कडे पाठ फिरवली आणि संविधानिक पद्धतीने आंदोलनकर्त्यांचा अपमान करण्याचे काम पालकमंत्र्यांनी केले त्यामुळे आंदोलन करते नाराज झाले व त्यांचा निषेध यासाठी सर्व आंदोलनकर्त्यांनी मिळून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणा देऊन उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित दादा पवार यांचा जाहीर निषेध करण्यात आला आंदोलनकर्त्यांचा अनादर करणाऱ्या पालकमंत्र्यांचा ताफा अडवला जाईल असे आव्हान जिल्हाध्यक्ष अशोक येडे आम आदमी पार्टी बीड डॉ. गणेश ढवळे सामाजिक कार्यकर्ते एडवोकेट नवले शेतकरी कामगार पक्ष घुले साहेब शेतकरी कामगार पक्ष घुमरे शेतकरी कामगार पक्ष रामधन जमले इंटक जिल्हाध्यक्ष इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी