जिवाची वाडी येथील सार्वजनिक ग्रंथालयात ध्वजावंदन संपन्न
येवता: दि.२६ जानेवारी -२०२५ रोजी केज तालुक्यातील जीवाची वाडी येथील कै.श्रीरंगदासजी भुतडा शासनमान्य सार्वजनिक ग्रामीण वाचनालय येथेल ध्वजावंदन व थोर पुरुषांच्या प्रतिमेचे पूजन केंद्रीय सेवानिवृत्त कर्मचारी गोपीनाथ मारुती चौरे,जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जीवाची वाडीचे मुख्याध्यापक अंकुश माधवराव मोराळे यांच्या शुभहस्ते उत्साहात करण्यात आले,ग्रंथालयाचे कार्यकारी संचालक मंडळातील सदस्य, ग्रंथालय कर्मचारी,वाचक सभासद,शिक्षक वृंद,ग्रामस्थ व शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment