मुलीचा झाला म्हणून या आनंदाने एका गरजवंत कुटुंबाला 50 किलो धान्य देऊन मुलीचे केले स्वागत

 बीड (सखाराम पोहिकर ) गेवराई तालुक्यातील उमापूर येथील भुसार मालाचे व्यापारी विश्वंभर टेकाळे यांना नात झाली म्हणून त्या आनंदाच्या भरात याच गावातील एका गरीब कुटुंबाला 50 किलो बाजरीचे धान्य देऊन नातीच्या जन्माची केली स्वागत आजच्या युगात जग झपाट्याने बदलत असताना अशिक्षित कुटुंबामध्ये नव्हे तर सुशिक्षित कुटुंबामध्ये आज देखील मुलाच्या जन्माचे स्वागत धुमधडाक्यामध्ये केले जात आहे दुर्दैवाने आज देखील कित्येक मोठ मोठ्या घरामध्ये सुशिक्षित कुटुंबामध्ये लोकांना प्रबोधन देणाऱ्या वर्गामध्ये यांच्या घरामध्ये जर मुलीचा जन्म झाला तर आजही त्यांच्या कपाळावर आठ्या पडतात आजही कित्येक कुटुंबामध्ये तू समजना मुलगी जन्माला आली तर काहीही दोष नसताना त्या मुलीच्या आईचा छळ केला जातो मुलगी ही भविष्य काळामध्ये खऱ्या अर्थाने म्हातारपणाची काठी असताना आजही तिला गावाला जाते मुलगीही खऱ्या अर्थाने लक्ष्मीचे रूप आहे याच भावनेतून आजही समाजातील काही वर्ग मुलीच्या जन्माचे कौतुकाने स्वागत करतात मात्र हा वर्ग खूपच नगन्य आहे उमापूर येथील भुसार मालाचे व्यापारी विषांबर टेकाळे यांनी त्यांना नाद झाल्याबद्दल म्हणजेच ते मुलीचे आजोबा झाल्याबद्दल त्यांनी माझ्याकडे 50 किलो बाजरीचे धान्य सुपुर्त केले मुलगा जन्माला आला की लोक पेढे वाटतात मुलगी जन्माला आल्यानंतर गरजवंत गरीब कुटुंबाला धन्यवाद मुलीच्या जन्माचे स्वागत करता येते हेच टेकाळे यांनी दाखवून दिले एक घास गरजवंताच्या मुखामध्ये जावा म्हणून सातत्याने त्याची मोलाची मदत या उपक्रमाला असते त्यांनी दिलेले 50 किलो धान्य हे ठाकरवाडी येथील कैलासवासी राजीव राठोड यांच्या कुटुंबाला सुपुर्त केले राजू राठोड याचा मागच्या काही दिवसापूर्वी मृत्यू झाला असून त्यांना तीन चार छोटे छोटे मुले आहेत शिवाय त्यांना वडीलही नाहीत आईचे वय झालेले आहे जमीन वगैरे काही नाही त्यांच्या आजारपणामध्ये घरामध्ये असणारा होता नव्हता सर्व पैसा राजूभाऊ च्या दवाखान्यामध्ये खर्च झाला शिवाय तेही देवाघरी गेले त्यामुळे त्यांच्या घरची परिस्थिती खूप हलाखीची आहे त्याचे संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडलेले आहे 50 किलो धान्य हे ठाकरवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते सदैव सर्वांच्या सुखदुःखामध्ये असणारे बाबासाहेब राठोड रात्री बे रात्री गरजवंतासाठी रिक्षा घेऊन हजर असणारे नवनाथ भाऊ पवार यांच्या हस्ते या कुटुंबाला धान्य देण्यात आले या छोट्याशा चिमुकलीला या कुटुंबाचा खूप मोठा आशीर्वाद लाभो हीच सेवालाल महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो एक घास गरजवंतांच्या मुखामध्ये घालण्यासाठी सतत प्रयत्न करणारे सुभाष काळे सर हे सामाजिक कार्यक्षेत्रात समाजसेवक म्हणून अग्रेसर असतात

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी