घाटनांदुर येथे हजरत टिपू सुलतान जयंती निमित्त इरफान कुरेशी मंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
युवा नेते गणेश कुसळे यांनी रक्तदात्यांचे मानले आभार
परळी प्रतिनिधी-
हजरत टिपू सुलतान जयंती निमित्त रक्तदान शिबिरांचे दरवर्षी प्रमाणे सातत्यपूर्ण आयोजन व या उदात्त कार्याचे ऋणनिर्देश व्यक्त करत हजरत टिपू सुलतान मित्र मंडळ यांच्या वतीने घाटनांदुर येथे भव्य असे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.
आध्यक्ष इरफान कुरेशी मित्रमंडळाच्या वतीने हजरत टिपू सुलतान चौक घाटनांदुर येथे रक्तदान शिबिर पार पडले यावेळी अंबाजोगाई येथील ब्लड बँकेच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,
तरी सर्व नागरिक व रहिवाशी यांनी या शिबिराचा लाभ घेऊन असंख्य रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे , आज दि.२७/११/२०२४ रोजी सकाळी ११.ते दुपारी ३ वाजेपर्यंत हजरत टिपू सुलतान चौक येथे आयोजित करण्यात आला होता.
हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी युवा कार्यकर्ते यांनी पुढाकार घेऊन कार्यक्रम यशस्वी पार पडला पुढे बोलताना इरफान कुरेशी यांनी सर्व सहकाऱ्यांच्या वतीने गेल्या १० वर्षापासून वर्षापासून त्यांच्या मित्रमंडळाच्या वतीने येथे अविरत भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले जाते या शिबिरात दरवर्षीच विक्रमी संख्येत रक्तदान होते अनेक रुग्णांना यामाध्यमातून जीवनदान प्राप्त झाले आहे.
अध्यक्ष इरफान कुरेशी मंडळाची कार्यकारिणी पुढील प्रमाणे असून बालाजी मिसाळ, शेख सुमेर, सरफराज शेख ,मुकदूम शहा सय्यद, सुरज ताठे ,मनोज गुणावत, जमिल शेख ,समिर शेख ,मुशिर कुरेशी, धनंजय महाजन ,शेख आवेज, शेख अरबाज ,शेख इरफान, सोहेल शेख, शेख शरिफ ,शेख आयुब, शेख साहिल ,अहमद शेख, सलमान कुरेशी, पाटील रितेश ,रामराव साहिल, पठाण शेख ,इलाही शेख, इरशाद मुर्तजा ,शेख इमरान ,शेख अलिम सय्यद, शेख शेरु, शेख उबदे, सादिक कुरेशी, देवेंद्र सुभाष चव्हाण, शेख फिरोज, शेख अजहर ,चंद्रकांत जाधव, गुरु चरण,वाघमारे साहिल, शेख फारुख, शेख शुभम मिसाळ, बशीत कुरेशी,आणि पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित राहून महा रक्तदान शिबिर यशस्वीरित्या पार पाडले.
Comments
Post a Comment