वरिष्ठांचे आदेशाचे पालन करा- सुनीलराव केंद्रे

 
 केज तालुक्यातील लव्हूरी केंद्राची बैठक आयोजित करण्यात आली होती बैठकीस जिल्हा परिषदेच्या प्राथमिक 42 शाळेचे मुख्याध्यापक बैठकीस उपस्थित होते केंद्रे म्हणाले की वरिष्ठ कार्यालयाने वेळोवेळी शैक्षणिक कामकाजाच्या सूचना दिलेल्या आहेत त्याचे वेळोवेळी सर्व मुख्याध्यापकांनी पालन करावे अशा प्रकारच्या सूचना ज्येष्ठ शिक्षण विस्ताराधिकारी सुनीलराव केंद्रे यांनी मुख्याध्यापकांना दिल्या,बैठकीस केंद्रप्रमुख राधाकृष्ण कांबळे, केंद्रीय मुख्याध्यापक,बालासाहेब उपाडे,श्रीराम कदम,संजय चाळक,गजेंद्र जाधव,गणपतराव चाळक,इत्यादी उपस्थित होते

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी