स्वस्त धान्य दुकानांमध्ये निकृष्ट दर्जाच गहू तांदूळ आम आदमी पार्टीच्या वतीने तहसीलदार यांना भेट
बीड प्रतिनिधी -बीड जिल्ह्यामध्ये नागरिकांना स्वस्त धान्य दुकानांमध्ये होणारे गहू तांदूळ हे निकृष्ट दर्जाचे असून ते खाणे योग्य नाहीत आम आदमी पार्टीने पाठीमागे देखील या विषयावर आंदोलन केले होते परंतु त्यामध्ये कसलाही सुधार झालेला नाही आज अंजनवती तालुका जिल्हा बीड येथील स्वस्त धान्य दुकानावरती नागरिक धान्य घेत असताना निदर्शनास आले की हे धान्य बिलकुल खाणे योग्य नसून त्यामध्ये कचरा माती गुटक्याचे रेफर सर्व मिक्स करून गहू आणि तांदळामध्ये देण्यात येत आहे याला जबाबदार कोण त्या मरते दोशी असणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करा हे विचारण्यासाठी हे गहू आणि तांदूळ बीड येथील पुरवठा अधिकारी व तहसीलदार यांना आम आदमी पार्टीच्या वतीने भेट देण्यात येणार आहे व हे तांदूळ व गहू या अधिकाऱ्याने खाऊन दाखवावेत असेही त्यांना विनंती केली यावेळी माजी सैनिक अशोक येडे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी शहराध्यक्ष सय्यदेक माऊली शिंदे पंडित वाघमारे रामभाऊ शेरकर आजम खान इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
Comments
Post a Comment