मौजे धानोरा येथील माजी सरपंच देविदास उदावंत यांना पितृ शोक


आष्टी (प्रतिनिधी-- गोरख मोरे ) :
           आष्टी तालुक्यातील मौजे धानोरा येथील माजी सरपंच देविदास उदावंत यांचे वडील हरीशचंद्र (बबन ) बन्सी उदावंत यांचे अल्पशा आजाराने निधन झाले .
  हरिश्चंद्र उदावंत हे पोस्ट कार्यालयात सेवेत होते . नुकतेच सेवा निवृत्त झाले होते . सेवा करत असताना परिसरातील नागरिकांना सेवा चांगल्या प्रकारची दिली असून त्यांच्या निधनाची वार्ता कळताच परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असून , त्यांचा अंत्यविधी उद्या बुधवार दिनांक २३ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ठीक ९ :०० वाजता मौजे धानोरा येथील अमरधाम मध्ये करण्यात येणार असून , त्यांच्या पाश्चात मुलं , मुली , सुना नातवंडे आसा परिवार आहे . माजी सरपंच देविदास उदावंत यांच्या दुःखात प्रतिनिधी गोरख मोरे यांच्यासह २३ मराठी न्यूज परिवार सहभागी आहे .

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी