महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ गेवराई तालुक्याच्या वतीने गेवराई पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राठोड साहेब यांचा सत्कार संपन्न

 बीड (सखाराम पोहिकर ) आज दिनाक 19 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 12 = 00 वाजता पंचायत समिती कार्यालय येथे महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ गेवराई तालुक्याचे अध्यक्ष क्रॉ सखाराम पोहिकर तालुका सचिव सय्यद जावेद तालुका संघटक बाबासाहेब राठोड यांनी आज पंचायत समितीच्या कार्यालयामध्ये गटविकास अधिकारी श्री राठोड साहेब यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी साकाराला उत्तर देताना गटविकास अधिकारी श्री राठोड साहेब आसे म्हणाले की माझ्या कार्यकाळात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना कुठलीही आडचण भासू देणार नाही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे कोणतेही काम असेल तर मी त्या प्रश्नाला प्रक्षम प्रधान्य देण्यात येईल असे आश्वासन सत्काराला उत्तर देताना सांगितले

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी