रिपाई एकतावादीची महत्वपूर्ण बैठक - शैलेंद्र पोटभरे
बीड प्रतिनिधी - आगामी होत असलेल्या विधानसभा निवडणूक संदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी ची अंबाजोगाई कृष्णा हॉटेल येथे दिनांक 22 रोजी मंगळवार दुपारी 1:30 वाजता ठेवण्यात आली असून तालुकाप्रमुख सर्कल प्रमुख महिला आघाडी पदाधिकारी यांनी बैठकीत उपस्थित राहावे असे रिपाई एकतावादीचे बीड जिल्हाध्यक्ष तथा मराठवाडा अध्यक्ष शैलेंद्र पोटभरे यांनी एका पत्रकाद्वारे कळवले आहे.
Comments
Post a Comment