छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा कोसळल्याच्या दुर्दैवी घटना आम आदमी पार्टी च्या वतीने जाहीर निषेध

छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा कोसळल्याच्या दुर्दैवी घटना आम आदमी पार्टी च्या वतीने जाहीर निषेध

 छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण करण्याचे श्रेय माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतले, ढासळल्याची पण घ्यावी-माजी सैनिक अशोक येडे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी


 बीड प्रतिनिधी :-आम आदमी पार्टी बीड जिल्ह्याच्या वतीने नोंदवण्यात येत आहे की महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा कोसळला या दुर्दैवी घटनेचा निषेध नोंदवत आहे कारण ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे कुलदैवत मानले जाते त्या महाराजांचा फक्त आठ महिन्याच्या कालावधीमध्ये कोसळतो आणि तोही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातसे त्याचे लोकार्पण होते आणि तो पुतळा फक्त आठ महिन्यांमध्ये कोसळतो या पेक्षा मोठा दुर्दैव या देशांमध्ये होऊ शकत नाही तर माननीय पंतप्रधान यांनी लोकार्पण करण्याची वा वाई घेतली तर आता पुतळा ढासळला याची देखील जिम्मेदारी घ्यावी या भयानक गोष्टीची कसून चौकशी झाली पाहिजे आणि या देशांमध्ये किती खालच्या दर्जापर्यंत निकृष्ट काम करण्याची वृत्ती आणि भ्रष्टाचाराचे मूळ पोहोचले आहेत हे कळत आहे यामध्ये दोषी असणारे नेते असतील गुत्तेदार असतील अधिकारी असतील आणि ज्या लोकांनी या पुतळ्याचे लोका अर्पणाचे श्रीय घेतले असेल त्या जिम्मेदार लोकांनी देखील या निकृष्ट दर्जाच्या पुतळा निर्मितीची जबाबदारी घ्यावी आणि देशातील नागरिकांची व छत्रपती शिवाजी महाराजांची नाक रगडुन माफी मागावी या गोष्टीचा जाहीर निषेध आम आदमी पार्टी कडून जिल्हा अधिकाऱ्यांच्या मार्फत नोंदविण्यात आला आहे यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष माजी सैनिक अशोक येडे, शहर प्रमुख सय्यद सादेक, तालुका उपाध्यक्ष आजम खान, तालुका संघटन मंत्री दत्ता सुरवसे, अल्पसंख्याक विभाग प्रमुख पठाण, प्रमुख रामभाऊ शेरकर, युवा नेते प्रवीण आणेराव ,श्री सोनवणे व सौ सोनवणे मॅडम इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

ईगतपुरी विधानसभा मतदारसंघावर उ.बा.ठा.शिवसेनेने ठोकला दावा

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !