अँड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या आरक्षण बचाव यात्रेचे पाटोद्यात माजी आमदार भीमराव धोंडे यांनी ढोल वाजुन केले स्वागत
पाटोदा (प्रतिनिधी) अँड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या आरक्षण बचाव यात्रेचे पाटोदा तालुक्यात आगमन होताच आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी श्रद्धेय अँड.बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेऊन स्वागत केले यावेळी अँड बाळासाहेब आंबेडकर यांनी आरक्षण बचाव यात्रे प्रसंगी बोलताना म्हटले आरक्षण वाचवण्यासाठी सर्व ओबीसी बांधवांनी ह्या यात्रेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान अँड बाळासाहेब आंबेडकर यांनी सर्व ओबीसी समुदयास केले यावेळी पाटोदा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते
Comments
Post a Comment