दादाने घेतलेल्या 'लाडकी बहिण' योजनेच्या सोनाली येवले यांनी पेढे वाटून केले स्वागत



पाटोदा (प्रतिनिधी)महाराष्ट्र सरकारने 'लाडकी बहीण,योजना राबवण्याचे घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" ही योजना महाराष्ट्र शासनाने सुरू केली असून याकरिता आवश्यक निधीची तरतूद देखील करण्यात आली आहे ह्या निर्णयांचा पाटोदा तालुक्यातील अजित दादा पवार कट्टर समर्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सोनाली येवले यांनी 
अजित दादा पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात महिलांसाठी लोकप्रिय ठरलेली 'लाडली बहिन' योजना आपल्या महाराष्ट्रात लागू केल्याने महिलांना प्रत्येकी दरमहा दीड हजार रूपय मिळणारी "मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण" योजना लागू केल्याने राज्यातील तमाम महिला वर्गात आनंद व्यक्त होत असून पाटोदा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्या सोनाली येवले यांनी पेढे वाटून या योजनेचे स्वागत केले आहे.

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

ईगतपुरी विधानसभा मतदारसंघावर उ.बा.ठा.शिवसेनेने ठोकला दावा

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !