नितीन काळे यांचा मृतदेह तलावात फुगून आला वर


येवता प्रतिनिधी:दि.२४केज तालुक्यातील जिवाची वाडी येथील साठवण तलावात दारू पिऊन नशेत दि.२३- गुरुवारी दुपारी १२ वाजता मासे धरण्यासाठी गेले नितीन मच्छिंद्र काळे वय-३४ वर्ष यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला त्यांना पोहता येत होते!परंतू ते मासे पकडण्यासाठी पोहत जाताच त्यांचा मृत्यू झालेचे प्रथम समयी माहिती वरून दिसून आले.मृत्तदेह शोधन्यासाठी परळी-वै.येथील बचावकार्य पथकास पाचारन केले.परंतू २३ तासा नंतर नितीन काळे यांचा मृतदेह आपोआप तलावातील पाण्यात फुगून वर आल्याचे दिसताच येथील स्थानीक मासेमारी करनारे पांडुरंग मारूती चुंबळे व बचावकार्य पथक यांनी मृतदेह पाण्यातुन बाहेर काढला,केज पोलीस स्टेशन अंतर्ग विडा बिटचे राजु वंजारे व शेख समीन पाशा यांनी प्रेताचा पंचनामा केला,यावेळी गुरूवार रात्री केज तहसीलदार अभिजीत जगताप चार तास घटनास्थळी तळठोकून दाखल,तलाठी उत्तरेश्वर घुले,ग्रामविकास अधिकारी महिंद्र मुंडे,शासकीय अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते नंतर प्रेत ग्रामीण रुग्णालय,विडा येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले व दुपारी ठिक ०३:०० वाजता त्यांच्या मुळ गावी जिवाची वाडी येथील शमशानभुमी येथे संत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पाश्चात पत्नी,मुलगी-१,मुलगा-१,आई, वडील असा परिवार आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी