जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि विजेचा कडकडाट
बीड (सखाराम पोहिकर ) बीड दिनांक 23 एप्रिल 2024 बीड जिल्ह्यातील अनेक भागात गेल्या आठ दिवसापासून अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्यात आणि ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे जिल्ह्यात गेल्या आठ दिवसापासून अवकाळी पावसाने थैमान घातले असून जिल्ह्यातील परळी वैजनाथ आष्टी आंबेजोगाई गेवराई तालुक्यातील अनेक भागात वादळ वारे विजाचा कडकडे ने हे मन घातले असून गेल्या काही दिवसात जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने आणि वीज पडून जनावरांचा मृत्यू झाला आहे तर 15 00 हेक्टर क्षेत्रापेक्षा जास्त पिकाचे नुकसान झाले आहे शेतातील उभे असलेले पीक फळबागा ग्रामीण भागातील घरांची पडझड झाली आहे याचा प्रभाव सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनावर पडला आहे दरम्यान जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क बाळगण्याचे आव्हान बीड जिल्हा प्रशासनाने केले असून येणाऱ्या काही दिवसात मे गर्जनीसह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे
Comments
Post a Comment