बीड शहरातील रामतिर्थ भागातील लखन लोंढे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

लोंढे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनचा शिवसेनेत जाहीर प्रवेश
 आज बीड शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात शहरातील रामतिर्थ भागातील सामाजिक कार्यकर्ते लखन लोंढे
 व त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून संपर्कप्रमुख किशोरजी पोतदार साहेब व जिल्हाप्रमुख गणेशभाऊ वरेकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी महिला आघाडीच्या जिल्हासंघटिका संगीताताई चव्हाण , युवा सेनेचे जिल्हा युवा अधिकारी गजानन भैय्या कदम , उपजिल्हाप्रमुख राजुभाऊ महुवाले ,तालुकाप्रमुख गोरख अण्णा सिंघन कामगार नेते रविअणणा वाघमारे , युवा नेते नयुमभाई सय्यद, महिला आघाडीच्या उपजिल्हासंघटिका फरजाना भाभी शेख ,सरपंच प्रदीप कोटुळे ,यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख गणेशभाऊ वरेकर म्हणाले की, उद्धवजी ठाकरे साहेब हे सर्व समाजाला बरोबर घेऊन चालणारे नेते आहेत येणारा काळ हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच आहे म्हणून सर्व समाजातील युवकांनी या पक्षात यावे मी आपल्या सुखदुःखात पाठीशी खंबीरपणे उभा राहिल कार्यक्रमाला तालुका सहसचिव संदिप भानप , विभागप्रमुख दिपक कांबीकर ,संतोष भिसे ,विकास काळे ,सुरज लोंढे , रतन कांबळे , तुकाराम तावरे , नितीन पाटोळे , सुंदर लांडगे , संकेत उमाप , अतुल मोरे , प्रदिप धुताडमल ,शरद खुपसे , संदिप कांबळे , अमोल कानडे. ,अनिल कानडे यांच्यासह शेकडो युवक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते शेवटी जिल्हा शिवसेनेच्या वतीने सर्वांनचे अभार व्यक्त करण्यात आले.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी