अमरसिंह पंडित यांच्या कडून अनिल तुरुकमारे यांचा सत्कार



 गेवराई प्रतिनिधी -पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष अनिल तुरूकमारे यांना महाराष्ट्र शासनाचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार मुंबई येथे प्रदान करण्यात आला. पुरस्कार प्राप्त अनिल तुरूकमारे यांचा माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
    यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष आनंद सरपते, तालुकाध्यक्ष शिवाजी डोंगरे, बाबासाहेब आठवले, रजनी सुतार, नंदू तुरूकमारे, शामराव इगवे, बबन औटे, प्रा. अजित काळे आदी उपस्थित होते.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी