दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ करणार रक्तदानमाजी सैनिक अशोक येडे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी
बीड प्रतिनिधी - आम आदमी पार्टीचे दिल्ली येथे जनतेने प्रचंड बहुमताने निवडून दिलेले आम आदमी पार्टीचे सर्व सर्वे मा. अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री दिल्ली सरकार यांना ईडीच्या माध्यमान भारतीय जनता पार्टीच्या केंद्रातील सरकारने मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने विरोधकांना जेलमध्ये टाकण्यासाठी आणीबाणी सारखी परिस्थिती देशांमध्ये निर्माण करून विरोधक नागरिक सामान्य जनता यांच्यामध्ये भिंतीचे वातावरण निर्माण केले आहे ज्यांच्या वरती ईडीसीबीआयचे आरोप असून जर ते भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये सहभागी झाले तर हीच ईडीसीबीआय त्यांचे सर्व गुन्हे माफ करते व त्यांना विसरून जाते परंतु हेच डी सी बी आय जर भारतीय जनता पार्टीच्या विरोधी पार्टीमध्ये सहभागी होत नसेल तर त्यांना चौकशीच्या नावाखाली वर्षानुवर्ष जेलमध्ये ठेवण्याचे काम करतं आहे आशा सरकारच्या विरोधामध्ये आम आदमी पार्टी चे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक झाली असून याच्या निषेधार्थ आम आदमी पार्टी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 28 मार्च 2024 गुरुवार रोजी सकाळी दहा तीस ते एक वाजेपर्यंत जिल्हा शासकीय रुग्णालय रक्तपेढी येथे शेकडो कार्यकर्ते आपले रक्त दान करून केजरीवालांना समर्थन देण्यासाठी व भारतीय जनता पार्टीच्या या कारवाईचा निषेध म्हणून रक्तदान करणार आहे यामध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान आम आदमी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष माजी सैनिक अशोक येडे हे करत आहे
Comments
Post a Comment